महालय माहिती पत्रक 1) श्राद्धाची संकल्पना – श्राद्धाचा विधी करताना अनेकांच्या मनात आपलं काही चुकल्यास मृत व्यक्तीला सद्गती मिळणार नाही का? असे विचार डोकावतात; पण अशी भीती अथवा शंका यांचा पगडा मनावर असणे योग्य नाही. कारण ‘श्रद्धया क्रियते यत् तत् श्राद्धम्।’ हणजे ‘श्रद्धायुक्त अंतःकरणाने केले जाणारे एक कर्म’ अशी श्राद्धाची व्याख्या आहे. ज्याप्रमाणे आपण देवाचे … Continue reading महालय श्राद्ध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed