लक्ष्मीपूजन

  प्रथम आवृत्तीची प्रस्थावना लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आश्विन वद्य अमावास्येला सायंकाळी लमीदेवतेचं पूजन करयाची आपल्याकडे प्रथा आहे. खरं तर रोजच सायंकाळी घराची दारं लक्ष्मीच्या स्वागताला उघडी ठेवून, देवापुढे दिवा लावून, आपण शुभंकरोति म्हणतो,  यात “घरातली इडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरच्या धन्याला उदंड आयुष्य देवो” अशी प्रार्थना आपण करतोच. परंतु लमीपूजनाच्या दिवशी या प्रार्थनेचं … Continue reading लक्ष्मीपूजन