नवीन गटाबरोबर बोलण्याचे विषय
पुस्तकाचे नाव उद्देश
प्रार्थना व अर्थ प्रबोधिनी कशासाठी?
सार्थ उपासना सामूहिकता शिकण्याकरता
जन सुसंघटनार्थ विणावे पृ. ६,७,१४,१५,२०,२१,२८,२९संघटना वैचारिके
मनुष्यघडणीसाठी आवाहन भाग १ लेख ७ व १२ युवकांनी शिक्षणाचा अर्थ समजून घेणे
ज्ञान प्रबोधिनी एक अभिनव शैक्षणिक प्रयोग खंड४ भाग१ विभाग २ लेख १,२,३ विभाग ४ लेख ४,५,६ विभाग / कामांचा / कार्य पद्धतीचा परिचय
प्रकट चिंतन भाग २ पृ. ३६ कामातील लवचिकता
सर्वसाधारण प्रबोधिनीपण वृत्ती घडणीचे आवाहन
राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण लेख १४ राष्ट्रीय एकात्मता, लेख १६ व्यक्तिविकासाची उद्दिष्ट्ये
सारे विचारप्रवाह आपलेच हिंदुत्वाचे आकलन
सामूहिक उपासना पुस्तिका समाजाचे एकत्र येणे
जुन्या गटाबरोबर बोलण्याचे विषय
विवेकानंद कन्या भगिनी निवेदिता पृ. २४४-२४७ प्रबोधिनी कशासाठी
ज्ञान प्रबोधिनी एक अभिनव शैक्षणिक प्रयोग खंड४ भाग२ विभाग १ लेख १ विभाग / कामांचा / कार्य पद्धतीचा परिचय
जन सुसंघटनार्थ विणावे पृ. २२-२३ संघटना वैचारिके
ज्ञान प्रबोधिनी एक अभिनव शैक्षणिक प्रयोग खंड४ भाग१ विभाग २ लेख ६ भविष्य वेध तंत्राची ओळख. भविष्याभिमुखता
प्रकट चिंतन भाग १ लेख १२-१६ कार्यकर्त्याचे गुण
प्रकट चिंतन भाग ५(घटना) लेख ४-९ प्रबोधिनी कशासाठी
प्रकट चिंतन भाग ८(प्रबोधिनी कार्यवैशिष्ट्ये) पृ. २०-शेवट विभाग / कामांचा / कार्य पद्धतीचा परिचय
भारताचे राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व हिंदुत्वाचे आकलन
जबाबदार गटाबरोबर बोलण्याचे विषय
देशाचा कायापालट करणारे शिक्षण पृ. १६,१७,३०,३१ प्रबोधिनीचे उद्दिष्ट , संघटनवृत्ती शिक्षण
विशेष प्रबोधिनीपण विशेष प्रबोधिनीपण