’घटस्थापना’ सार्थ विधी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत नवरात्री उत्सव साजरा केला जातो. आश्विन शुद्ध दशमीला दुर्गाविजयस्मृति – विजयादशमी उत्सवाने याची सांगता होते. वर्षा ऋतूत सुस्नात होऊन सुप्रसन्न झालेली सृष्टी शारदीय चंद्रप्रकाशाने उजळून जाते आहे. वातावरणात उत्साहपूर्ण चैतन्यलहरी उसळून येण्याचा हा काळ आहे. नवरात्रोत्सवात शक्तीचे-महाशक्तीचे नाना आविष्कार आपल्या नजरेस पडतात. आसेतु-हिमाचल सारा देश … Continue reading घटस्थापना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed