उपासना सूक्ते
प्रस्तावना ‘उपासना सूक्ते’ या पुस्तिकेत ज्ञान प्रबोधिनीचे आद्य संचालक कै. आप्पांचे उपासनेविषयीचे विचार चोवीस सूक्तांच्या रूपात संकलित केले आहेत. यातील एका सूक्तामध्ये कौटुंबिक उपासनेचा उल्लेख येतो. चार सूक्तांमध्ये सामूहिक उपासनेचा उल्लेख आहे. तर इतर सर्व सूक्ते व्यक्तिगत उपासना का व कशी करावी यासंबंधी आहेत. तर, या संकलनातील शेवटचे सूक्त म्हणजे कै. आप्पांनी सामूहिक उपासनेसंबंधी […]