३. उपासनेची तयारी : चित्तविस्तार
आपले चित्त कायम मी आणि माझे याच्या चिंतनात गुंतून पडत असते. त्याला विधायक व विजिगीषू विचार करायची प्रथम सवय लावायची आणि मग या विचारांची कक्षा हिंदुराष्ट्रापर्यंत नेऊन भिडवायची. यालाच चित्तविस्तार म्हणायचे. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ या शक्ति-मंत्राच्या मननानेच हा चित्तविस्तार होतो. प्रबोधिनी हिंदुस्थानव्यापी व्हावी अशा चिंतनाने, ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ या शक्ति-मंत्राच्या मननाने, आपला चित्तविस्तार कृतीच्या भाषेत […]
३. उपासनेची तयारी : चित्तविस्तार Read More »