सारे विचार – प्रवाह आमचेच – व्याख्यान
सारे विचार-प्रवाह आमचेच व्याख्यान ज्ञान प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष मा. डॉ. प्र. ल. गावडे, ज्ञान प्रबोधिनीचे सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक सदस्य आणि इथे जमलेल्या सर्व नागरिक बंधु-भगिनींनो, गेले दोन तास आपण जे प्रात्यक्षिक सतत पाहात होतो, ते युवकांच्या उत्साहाचे प्रात्यक्षिक पाहात होतो. त्याच्यामध्ये अनेक कौशल्यांचा समावेश होता, धाडसाचा समावेश होता, निर्भयतेचा समावेश होता. परंतु सतत जाणवत […]
सारे विचार – प्रवाह आमचेच – व्याख्यान Read More »