१३.नमस्कारा ऐसे नाही सोपे
१३.नमस्कारा ऐसे नाही सोपे प्रत्येक जण त्याच्या श्रद्धेप्रमाणे घडलेला असतो. आपापल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येक जण आपले पूजनीय दैवत निवडतो. ज्याची त्याची त्याच्या दैवतावरची श्रद्धा परमेश्वर बळकट करतो. श्रद्धेने कोणत्याही देवाची पूजा कोणत्याही पद्धतीने केली तरी ती पूजा परमेश्वरालाच पोचते. एवढ्या सगळ्या गोष्टी आधीच्या तीन श्लोकांमध्ये पाहिल्या. ही समावेशक भक्ती करण्यासाठी मन मोठे करत जावे लागते. आज […]
१३.नमस्कारा ऐसे नाही सोपे Read More »