सारे विचार-प्रवाह आमचेच
रूचीनां वैचित्र्याद्… प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनीच्या युवक विभागाची क्रीडा प्रात्यक्षिके ही जणू प्रबोधिनीचे कार्य समाजापुढे सादर करण्याची एक पर्वणी असते. त्या त्या कालखंडातील युवक कार्यकर्त्यांनी शारीरिक कौशल्यांची कसून तयारी करावी आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे जोशपूर्ण वातावरण तयार व्हावे, असा त्यामागचा हेतू असतो. अशा वातावरणात शारीरिक बलोपासनेनंतर प्रचोधिनीच्या कार्याचे प्रयोजन कालोचित संदर्भासह प्रबोधिनीचे आदरणीय संचालक सर्वांपुढे दुहरतात. शालेय […]
सारे विचार-प्रवाह आमचेच Read More »