पद्य क्र. ९ – असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका…
निरूपण – प्रबोधिनीतील पहिल्या वर्षातच दलावर म्हटलेले हे पद्य. पहिल्यांदा म्हटले तेव्हाच आवडले. एकट्याने सुद्धा ते स्वतःशीच अनेक वेळा म्हटले. न राहवून त्याच्या कवीचा शोध घेतला. ‘Psalm of life’ (जीवनाचे स्तोत्र) या इंग्रजी कवितेचे ते मुक्त भाषांतर असल्याचे तेव्हा कळले. मूळ इंग्रजी कविताही इतकी प्रभावी आहे की एका जुन्या मराठी चित्रपटातली नायिका ती इंग्रजी कविता […]
पद्य क्र. ९ – असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका… Read More »