अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’

निरुपण – मी प्रबोधिनीत पद्य म्हणायला लागलो, त्या काळात पद्य कोणी लिहिले आहे हे विचारायची आणि सांगायची पद्धत नव्हती. पद्य गायचे असते. ते स्फूर्तीगीत तरी असते किंवा समरगीत तरी असते किंवा संचलनगीत तरी असते, आणि म्हणताना वैयक्तिक गीत असते किंवा समूहगीत असते, एवढेच पद्यांचे प्रकार माहीत असत. ‘विकसता विकसता विकसावे’ हे पद्य दहा-बारा वर्षे म्हणत […]

अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ Read More »