कार्यकर्त्याचा पाचवा गुण ‘प्रेरणा-संक्रामक (रिजनरेटिव्ह) असणे’
“स्वतः प्रामणिकपणे, कष्टपूर्वक व निष्ठेने आयुष्यभर समाजासाठी काम करणे हे महत्त्वाचे आहेच. परंतु, ते पुरेसे नाही. आपले विचार व त्यामागील प्रेरणा दुसऱ्यापर्यंत पोहोचविता येणे व त्या व्यक्तीलाही समाजकार्य करावेसे वाटू लागणे, ही महत्त्वाची आवश्यकता आहे. त्यासाठी, स्वतःच्या बोलण्याने, वावरण्याने आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये आपल्यासारखे वागावे, बोलावे अशी प्रेरणा निर्माण झाल्यास संघटना अधिक काळ टिकू शकते. तसे प्रेरक […]
कार्यकर्त्याचा पाचवा गुण ‘प्रेरणा-संक्रामक (रिजनरेटिव्ह) असणे’ Read More »