मागे वळून बघताना ४: औपचारिक शिक्षण!
गेल्या भागामध्ये मुलींचे शिक्षण ‘आई पालिकांच्या’ आग्रहाने निवासाच्या रुपात कसे प्रत्यक्षात आले ते पाहिले. ही सोय अशा आईसाठी केली जी स्वतः शिकणार नाही, अशा वयात किंवा मनस्थितीत पोचलेली आहे. औपचारिक शिक्षणाचा असाच एक प्रयोग गेल्या काही वर्षात स्त्रीशक्ती प्रबोधन ग्रामीण विभागाने केला. महिलांना कायमच कमी शिक्षण असल्यामुळे येणाऱा न्यूनगंड वेगवेगळ्या माध्यमांतून डोकावत असतो. या न्यूनगंडावर […]
मागे वळून बघताना ४: औपचारिक शिक्षण! Read More »