हिरकणी प्रकल्प
या अनुभवानंतर मुलांच्या विश्वातील अंगणवाडी ताई बरोबर मुलांच्या सर्वात जास्त संपर्कात येणाऱ्या त्यांच्या मातांसोबत काम केले तर मुलांच्या शैक्षणिक बौद्धिक विकासासाठी उपयुक्त होईल असे वाटल्याने सदर प्रकल्प करण्याचे ठरविले. मुलांच्या बुद्धीचा विकास ० ते ६ वयोगटात होतो. पैकी पहिल्या टप्प्यात ० ते ३ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी पूरक उपक्रम करून पर्यायाने मुलांसाठी काम करण्याचे ठरविले.१ यासाठी […]