राष्ट्रीय एकात्मता – नागरी वस्ती अभ्यास गट
वार्षिक वृत्त २०२४ – २०२५ प्रास्ताविक : नागरी वस्ती अभ्यास गटाने यावर्षी विविध वस्त्यांमध्ये मुलांबरोबर शैक्षणिक व अन्य क्षमता विकसनाचे उपक्रम घेतले. सर्वांसाठी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसन या उदिष्टानुसार किशोर, किशोरी, युवती, महिला सर्वांच्या व्यक्ती गुण व नेतृत्व गुण विकासासाठी वर्षभर प्रयत्न केले गेले. विशेष म्हणजे या वर्षी विभागाने एकात्मता महोत्सव साजरा केला. त्यामधून […]
राष्ट्रीय एकात्मता – नागरी वस्ती अभ्यास गट Read More »