मागे वळून बघताना २: आरोग्याची मूलभूत गोष्ट… गाव विकासाची नवी व्याख्या!
बचत गटामुळे ग्रामीण महिलांची नात्यापलिकडच्या कारणांसाठी एकत्र यायला सुरुवात झाली. दर महिन्याला बचत गट होत होते. गटाचे व्यवहार चालू असताना पैशाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या २-३ जणी त्यात गुंतलेल्या असतात. बाकीच्या महिला फक्त गप्प बसू शकत नाहीत आणि त्यावेळी जी चर्चा होते त्यातून ग्रामीण महिलाविश्वातल्या जिव्हाळ्याच्या अनेक विषयांना वाचा फुटते. आरोग्य हा विषय तर कायमच चर्चेतला […]
मागे वळून बघताना २: आरोग्याची मूलभूत गोष्ट… गाव विकासाची नवी व्याख्या! Read More »