अन्त्येष्टी (दाहकर्म)

अन्त्येष्टी (दाहकर्म) पाचव्या आवृत्तीची प्रस्तावना १) दाहकर्म, जलांजलिदान, अस्थिसंचयन हे मृत्यूनंतरच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये करण्याचे विधी, २) एकोद्दिष्ट श्राद्ध, सपिंडीकरण, पिंडोपस्थान, पिंडविसर्जन इ. दहाव्या दिवसानंतर करण्याचे विधी, ३) या पारंपरिक विधींना ज्ञानप्रबोधिनीने दिलेली भजनयुक्त श्राद्धसभेची जोड हे तीन मुख्य भाग अन्त्येष्टी पोथीच्या चौथ्या आवृत्तीत एकत्रच होते. त्यामुळे ती पोथी मोठी (४० पृष्ठांची) झाली होती. गेल्या … Continue reading अन्त्येष्टी (दाहकर्म)