कार्यकर्ते बनू या

अनुक्रमणिका

  1. प्रतिसादी (रिस्पॉन्सिव्ह) असणे…………………………………….7
    प्रतिसाद देतो तो ‌‘माणूस‌’
    प्रतिसाद देण्यातील अडचणी
    दृश्य प्रतिसाद – अदृश्य उत्कटता
    कृतिरूप प्रतिसाद
    नवनिर्मिती आणि पूरक कृती
    स्थळ-काळ-प्रसंगानुसार बदलणे हाही प्रतिसाद
    संघटनेतील प्रतिसादी वृत्ती
    ध्येयनिश्चिती हाच प्रतिसाद
  2. उत्तरदायी (रिस्पॉन्सिबल) असणेे………………………………….14
    कामासंबंधी भविष्यचिंतन
    रिस्पॉन्सिबल अर्थात्‌‍ उत्तरदायी
    जबाबदारीचे निवेदन
    स्वतःच्या वागण्यातील दक्षता
    ‌‘उत्तरदायी‌’ म्हणजेच दक्ष
    दक्षता हा स्थायी भाव बनणे
  3. सहयोगी (को-ऑपरेटिव्ह) असणेे………………………………….21
    समाजासाठी संघभावना
    संघभावनेसाठी सहयोगी असणे
    सहयोगी असण्याचे पैलू स्वतःच्या प्रेयापेक्षा कार्याचे श्रेय मोठे सहयोगातून ध्येयसिद्धी
  4. नवनिर्मितीक्षम (क्रिएटिव्ह) असणेे………………………………..27
    नव-विचारांचे प्रात्यक्षिक करणारी संघटना
    प्रतिभासंपन्नता
    सर्जनशीलता
    क्रिएटिव्ह म्हणजे नवनिर्माता
    ध्यासातून नवनिर्मिती
  5. प्रेरणासंक्रामक (रिजनरेटिव्ह) असणे………………………………..33
    संघटना आणि समाजजीवनाचे सातत्य
    आपणासारिखे करावे इतरांसी
    पेरते व्हा, प्रवर्तक व्हा
    भाव, कार्यसंस्कृती आणि ध्येयविचाराचे संक्रमण
    प्रेरणासंक्रमणाचे मार्ग आणि पद्धती