हे वीर विवेकानंद

हे वीर विवेकानंद हिंदुयशमूर्ती हे युवकप्रवर तू युवहृदयांची स्फूर्ती ॥ ध्रु. ॥ दास्यात पाहनी विश्वधर्मजननी ही तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती ॥ १ ॥शत आघातांनी कुंठित मूर्छित झाली ती हिंदुचेतना फिरून तू चेतविली तिज उन्नत मस्तक निर्भय केले जगती ॥ २ ॥स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द ‘मन वज्र हवे अन् … Continue reading हे वीर विवेकानंद