१. हा विस्तार करताना समावेशकता (inclusion), नवोन्मेषता
(innovation), सेतुबंधन (integration) आणि प्रभाव (impact)
ही मार्गदर्शक तत्त्वे असतील.
२. मनुष्यघडणीच कें द्र क्षमता आण े ि कौशल्यविकसनाच्या बरोबरीने
वृत्तिघडण आणि प्रेरणाजागरण करणारे व त्यातून कर्तृत्व आणि
नतृत्व व े िकसित करणारे कें द्र.
३. विस्तार कें द्र स्थानिक संयोजक व कार्यकर्त्यांच्या गटातर्फे
प्रबोधिनीचे अनौपचारिक पूरक शिक्षणाचे उपक्रम, युवक-युवतींचे
संघटन, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे उपक्रम केले जातात असे
कें द्र.
४. समावेशकता (Inclusion) – सर्व जातिधर्मांचे तसेच आर्थिक व
रहिवासाचे समाजगट आणि सर्व वयोगटांमधील स्त्री-पुरुषांसाठी
विस्तार करणे.
५. नवोन्मेषता (Innovation) – सर्वांमधील शैक्षणिक बुद्धिमत्तेच्या
(academic intelligence) पलीकडच्या बुद्धिमत्तेच्या व
व्यक्तिमत्त्वाच्या इतर पैलूंमधील उच्च क्षमतांचा शोध घेणे, त्यांचा
विकास करणे आणि समाजपरिवर्तनासाठी त्यांना प्रेरित करणे.
६. सतुबंधन (Integration) – व्यक्ती, काम, तत् े कालीन उद्दिष्ट, उपक्रम
या सर्वांमधील वैविध्य समजून घत, जपत, े त्याचा आदर करण. मुळात े
एकच असलल्े या समान राष्ट्रीयत्वाची आठवण देण राष् े ट्र घडणीच्या
समान ध्यासाठी संवाद साधत, समन्वय करत, संघ ये टित काम करणे
७. प्रभाव (Impact) – सध्याच्या आणि नवीन ठिकाणी प्रबोधिनीचे कार्य
सुस्थिर होऊन सदस्यांचे वैयक्तिक व सामूहिक कर्तृत्व आणि नेतृत्व
समाजाला आश्वासक, अभिमानास्पद तसेच स्वीकारार्ह वाटणे.