June 2024

मागे वळून बघताना २०:ग्रामीण महिलांची नेतृत्व विकासाची शाळा!

एकदा बचत गटाची घडी बसल्यावर गेले पंचवीस वर्ष आपण दर एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक वर्ष संपल्यावर वार्षिक हिशोब करून गाव पातळीवर गटाच्या हिशोबयचे जाहीर वाचन करतो. या निमित्ताने गटातून कोणी किती कर्ज घेतले, कोणाचे किती देणे बाकी आहे, बचत किती आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचते. एखादी महिला आपण शिकवल्याप्रमाणे जरी वागत नसली तरी ज्ञान प्रबोधिनी आर्थिक विषयातही […]

मागे वळून बघताना २०:ग्रामीण महिलांची नेतृत्व विकासाची शाळा! Read More »

भाजी-विक्री, एक मदतकार्य !

आभाळात मान्सून पूर्व ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा आला. दोन दिवस उन्हाने तापलेल्या वातावरणात एकदम सुखकर फरक पडला तेवढ्यात कावेरीताईंचा फोन आला, ‘ताई पाउस येणार असे दिसतंय! नुकताच काढलेला कांदा शेतात चांगला वाळला आहे पावसाने भिजला तर आज २०-२५ रुपयाने जाणाऱ्या कांद्याला किलोला २ रुपये सुद्धा मिळणार नाहीत! काही तरी करा आणि कांदा लवकर

भाजी-विक्री, एक मदतकार्य ! Read More »

मागे वळून बघताना १९ – करोना.. मदत करताना….. 

वेल्ह्यात एकूणातच आरोग्याची ऐशी-तैशी आहे. त्यातही महिलाच्या आरोग्याला कोणी वालीच नाही म्हणून गेली २५ वर्ष आपण वेल्हे तालुक्यात खपून काम करत आहोत. डॉक्टरांपेक्षाही जाणीव जागृतीचीच गरज जास्त आहे हे पुन्हा पुन्हा लक्षात येत होतं म्हणून 2020 मध्ये कामाच्या पंचविशी निमित्ताने महिला दिनाला ‘आरोग्य दौड’ काढली.. ६ ते ७२ या वयातल्या ८९० जणी ६३ गावातून सहभागी

मागे वळून बघताना १९ – करोना.. मदत करताना…..  Read More »

मागे वळून बघताना १८ – कृषी पर्यटन एक स्वयंरोजगार संधी! 

बचत गटाचं काम सुरू झालं तेव्हा बचतीची रक्कम ठरवताना चर्चा इथूनच सुरु व्हायची की बचत करणं हे जरी चांगलं असलं तरी बचतीसाठी वर्षभर रोख रक्कम आणायची कुठून? महिनाभर कष्ट केलेल्या बाईला तिच्या मिळकतीच्या एका दिवसाच्या मजूरीवर सुद्धा हक्क नसतो. त्यामुळे काहीतरी उत्पादन करून रोख पैसे मिळवणे यामधला महिलांचा सहभाग वाढवायला हवा या निमित्ताने स्वयंरोजगाराच्या कामाला

मागे वळून बघताना १८ – कृषी पर्यटन एक स्वयंरोजगार संधी!  Read More »