वेदपूजन उपासना (उदकशांती)

वेदपूजन उपासना (उदकशांती) प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनीच्या धर्मविधींमधे वेदपूजन उपासनेची भर घालताना मनःपूर्वक आनंद होत आहे. प्रस्तुत विधीची कल्पना उदकशांती या प्रचलित विधीवरून घेतलेली असली तरी ही पारंपरिक उदकशांती नव्हे. मूळ उदकशांतीचा विधी बोधायन गृह्यसूत्रात आलेला आहे. उदकशांतीमधील वेदब्रह्माचे आवाहन व पूजन हा धागा पकडून त्याभोवती एका नव्या चांगल्या विधीची रचना करता येईल असे वाटले. त्यामुळे … Continue reading वेदपूजन उपासना (उदकशांती)